माझे मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून मी आज मलेशियाच्या अधिकृत भेटीला जात आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांमध्ये अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण प्रगती झाली आहे. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी होणाऱ्या चर्चेची आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला आणखी दृढ करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणे, आर्थिक आणि नवोन्मेष भागीदारी वृद्धिंगत करणे तसेच सहकार्याचा विस्तार नव्या क्षेत्रांत करण्याचा आपला प्रयत्न असेल.
मलेशियातील भारतीय समुदायाशी भेट घेण्यासही मी उत्सुक आहे. जवळपास तीन दशलक्ष इतकी संख्या असलेला हा समुदाय जगातील सर्वांत मोठ्या भारतीय प्रवासी समुदायांपैकी एक आहे. मलेशियाच्या प्रगतीत त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबरोबरच आपल्या दोन्ही देशांमधील भक्कम दुवा म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका आपल्या ऐतिहासिक मैत्रीला भक्कम आधार प्रदान करते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Italy and India: A strategic partnership for the Indo-Mediterranean

Media Coverage

Italy and India: A strategic partnership for the Indo-Mediterranean
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 मे 2026
May 19, 2026

Exports Up, Economy Strong, World Collaborating: PM Modi's Reforms Delivering Jobs, Growth & Green Future