शेअर करा
 
Comments

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून,आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थी आणि भागधारकांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद साधल्यानंतर या कार्यक्रमात ते भाषण करणार  आहेत.

पंतप्रधानांच्या संकल्पनेतील  'आत्मनिर्भर भारत ' साकारण्यासाठी त्यांनी  केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेऊन 1 ऑक्टोबर 2020 रोजी  स्वयंपूर्ण गोवा हा  उपक्रम सुरु करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत, राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची 'स्वयंपूर्णा मित्र' म्हणून नियुक्ती केली जाते. हा स्वयंपूर्ण मित्र नेमून दिलेल्या पंचायत किंवा नगरपालिकेला भेट देतो, लोकांशी संवाद साधतो, अनेक सरकारी विभागांशी समन्वय साधतो आणि पात्र लाभार्थ्यांना विविध सरकारी योजना आणि या योजनांचे लाभ उपलब्ध होत आहेत हे सुनिश्चित करतो.

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.

 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
21 Exclusive Photos of PM Modi from 2021
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
India's forex reserves up by $2.229 billion to $634.965 billion

Media Coverage

India's forex reserves up by $2.229 billion to $634.965 billion
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जानेवारी 2022
January 21, 2022
शेअर करा
 
Comments

Citizens salute Netaji Subhash Chandra Bose for his contribution towards the freedom of India and appreciate PM Modi for honoring him.

India shows strong support and belief in the economic reforms of the government.