पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषिताद्वारे वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. फळे-फुले असलेली झाडे माणसाला जवळ असताना समाधान देतात आणि तिच झाडे लावणाऱ्याला दूर असतानाही लाभ देतात, असे या सुभाषितात सांगितले आहे.
‘एक्स’वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
“पुष्पिताः फलवन्तश्च तर्पयन्तीह मानवान्।
वृक्षदं पुत्रवत् वृक्षास्तारयन्ति परत्र च॥”
पुष्पिताः फलवन्तश्च तर्पयन्तीह मानवान्।
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2025
वृक्षदं पुत्रवत् वृक्षास्तारयन्ति परत्र च॥ pic.twitter.com/rjafTn6t9J


