पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीने दिलेल्या आशीर्वादांचे महत्त्व विशद करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
"अस्मे वोऽअस्त्विन्द्रियमस्मे नृम्णमुत क्रतुरस्मे वर्चांसि सन्तु वः।
नमो मात्रे पृथिव्यै नमो मात्रै पृथिव्याऽ इयन्ते राड् यन्तासि यमनो ध्रुवोसि धरुणः कृष्यै त्वा क्षेमाय त्वा रय्यै त्वा पोषाय त्वा॥"
"भूमीपासून आपल्याला संपत्ती आणि जीवनासाठी आवश्यक साधने मिळतात, अशा मातृभूमीला आम्ही नमन करतो. तू अचल आहेस, सर्वांना आधार देणारी आहेस आणि सर्व बाबींचे संतुलन साधणारी आहेस. शेती, समृद्धी आणि आमच्या पोषणासाठी आम्ही तुझ्याच आश्रयास येतो," असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“अस्मे वोऽअस्त्विन्द्रियमस्मे नृम्णमुत क्रतुरस्मे वर्चांसि सन्तु वः।
नमो मात्रे पृथिव्यै नमो मात्रै पृथिव्याऽ इयन्ते राड् यन्तासि यमनो ध्रुवोसि धरुणः कृष्यै त्वा क्षेमाय त्वा रय्यै त्वा पोषाय त्वा॥"
अस्मे वोऽअस्त्विन्द्रियमस्मे नृम्णमुत क्रतुरस्मे वर्चांसि सन्तु वः।
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2026
नमो मात्रे पृथिव्यै नमो मात्रै पृथिव्याऽ इयन्ते राड् यन्तासि यमनो ध्रुवोसि धरुणः कृष्यै त्वा क्षेमाय त्वा रय्यै त्वा पोषाय त्वा॥ pic.twitter.com/yvqxMMPntU


