सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांमुळे राष्ट्राची समृद्धी अक्षय राहते; यावर भर देणारे एक संस्कृत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. याच भावनेतून समाजात नवी ऊर्जा संचारते आणि विकासाचे संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग ती प्रशस्त करते.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित आज सामायिक केले .
"यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता।
नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम्॥"
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांमुळे राष्ट्राची समृद्धी अक्षय राहते. याच भावनेतून समाजात नवी ऊर्जा संचारते आणि विकासाचे संकल्प पूर्ण करण्याचा मार्ग ती प्रशस्त करते.
यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता।
नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम्॥"
सामूहिक समर्पण और पुरुषार्थ से राष्ट्र की समृद्धि अक्षुण्ण रहती है। यही भावना समाज को नई ऊर्जा देती है और विकास के संकल्पों को सिद्धि तक पहुंचाने का मार्ग प्रशस्त करती है।
— Narendra Modi (@narendramodi) June 24, 2026
यत्रोत्साहसमारम्भो यत्रालस्यविहीनता।
नयविक्रमसंयोगस्तत्र श्रीरचला ध्रुवम्॥ pic.twitter.com/DoeTxm3sBX


