पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या पवित्र विचारांवर भर देणारे खालील संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

“आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः।

देवा नो यथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे॥”

हे सुभाषित असे सांगते की, पवित्र आणि प्रेरणादायी विचार सर्व दिशांनी आपल्याकडे यावेत - या विचारांनी आपल्याला उत्सुकता, ऊर्जा आणि पुढे जाण्याचे सामर्थ्य मिळावे. हे विचार स्थिर, अजिंक्य आणि प्रगतीचा मार्ग खुला करण्यासाठी सक्षम असोत. दैवी शक्ती प्रतिदिन आपले जीवन वृद्धी, प्रगती तसेच नव्या उत्साहाने भरुन टाकावी आणि दिवसेंदिवस आपले संरक्षण करतानाच आपल्याला सतत पुढे जाण्यासाठी प्रेरित करावेत.

‘एक्स’वर पंतप्रधान लिहितात;

“आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः।

देवा नो यथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे॥”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India identifies 102 GWp floating solar potential, eyes new push for reservoir-based projects

Media Coverage

India identifies 102 GWp floating solar potential, eyes new push for reservoir-based projects
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जून 2026
June 11, 2026

Vikas Bhi, Virasat Bhi: PM Modi’s Decade-Plus Journey of Development Rooted in Civilizational Pride