पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खऱ्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे –
“बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।।"
हे सुभाषित सांगते की, बंधनात असो किंवा मृत्यूला तोंड देत असो, विजयात असो किंवा पराभवात असो, सर्व परिस्थितींमध्ये धैर्याची भावना टिकवून ठेवतो आणि अढळ राहणारा व्यक्तीच खरा वीर होय, हेच खरे शौर्य आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।।"
बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2025
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।। pic.twitter.com/gE5wxx3Sve


