पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी स्कंदमातेच्या दैवी कृपेची महती सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे आणि सर्वांच्या कल्याणाकरिता तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
''देवी स्कंदमातेला करबद्ध प्रार्थना !आपल्या ममतामयी स्नेह आणि आशीर्वादाने प्रत्येकाचे जीवन उजळूदे , अशी मी प्रार्थना करतो.
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदाऽस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥"
सिंहावर सदैव विराजमान असणारी आणि दोन्ही हातांत कमळपुष्पे धारण करणारी, यशस्विनी देवी स्कंदमाता आम्हा सर्वांना सदैव शुभफल प्रदान करो.
देवी स्कन्दमाता की करबद्ध प्रार्थना! मेरी कामना है कि अपने ममतामयी स्नेह और आशीर्वाद से वे सबका जीवन आलोकित करें।
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2026
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदाऽस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥ pic.twitter.com/sUdbx4Zpkg


