पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर आपली ब्लॉग पोस्ट म्हणजेच लेख शेअर केला आहे. कोविडच्या काळातील सुधारणा, केंद्र-राज्य भागीदारी आणि अभिनव धोरण निर्मिती अशा विषयांवर हा लेख आहे. लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवर त्यांनी हा लेख शेअर केला आहे.
याबद्दलच्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणतात--
"इच्छाशक्ती आणि प्रोत्साहनाच्या मार्गाने सुधारणा... माझ्या लिंक्डइन पोस्टमध्ये मी कोविड काळात केलेली धोरणे, त्यामागची केंद्र-राज्य भागीदारी याविषयी माझे विचार व्यक्त केले आहेत.”
https://www.linkedin.com/pulse/reforms-conviction-incentives-narendra-modi/?published=t
Reforms by Conviction and Incentives...my @LinkedIn post on innovative policy making in the time of COVID-19, powered by the spirit of Centre-State Bhagidari. https://t.co/ac0jhAqluT
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2021


