पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भक्तांसाठी मातृप्रेमाचे प्रतीक असलेल्या देवी स्कंदमातेचे आशीर्वाद मागितले.
मोदी यांनी देवीची प्रार्थना (स्तुती) देखील सामायिक केली आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“नवरात्रीमध्ये आज मातृप्रेमाचे प्रतीक असलेल्या स्कंदमातेची विशेष पूजा केली जाते. देवी माता तिच्या सर्व भक्तांना नवे चैतन्य आणि नवनिर्मितीचा आशीर्वाद देवो, हीच कामना आहे.
नवरात्रि में आज ममता की प्रतीक देवी स्कंदमाता की विशेष पूजा होती है। देवी मां अपने सभी उपासकों को नवचेतना और नवसृजन का आशीर्वाद दें, यही कामना है। pic.twitter.com/3AaL8N65Zk
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2023


