आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत शिक्षकांचे दृढनिश्चयी समर्पण आणि प्रभाव यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अभिवादन केले आहे. 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी काल शिक्षकांसोबत झालेल्या संवादातील ठळक मुद्देही सामायिक केले आहेत.

पंतप्रधान X पोस्टमध्ये म्हणाले;

''आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते.  #TeachersDay च्या निमित्ताने, आपण त्यांना त्यांच्या दृढनिश्चयी समर्पणाबद्दल आणि थोर प्रभावासाठी सलाम करु या. डॉ. एस. राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.

काल शिक्षकांशी झालेल्या संवादाचे हे ठळक मुद्दे...

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games

Media Coverage

Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 सप्टेंबर 2026
September 04, 2026

Make in India, Power India, Play for India: Multi-Sector Momentum Under PM Modi’s Leadership