पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी कालरात्रीला वंदन केले आणि नवरात्री दरम्यान सर्वांसाठी आशीर्वाद मागितले. .
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" सर्व संकटे दूर करून प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांतता, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी मी देवी कालरात्रीला प्रार्थना करतो "
मां कालरात्रि से प्रार्थना है कि सारी बाधाओं को दूर कर वे हर किसी के जीवन में सुख, शांति, समृद्धि और उत्तम स्वास्थ्य लेकर आएं। pic.twitter.com/huqTvL1G62
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2021


