जगाबरोबरचे भारताचे बंध अधिक दृढ करण्यासाठी भारतीय समुदायाने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.

अहलान मोदी या कार्यक्रमात संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला भेटायला आपण उत्सुक असल्याचे  पंतप्रधानांनी म्हटले आहे.

"जगाबरोबरचे भारताचे बंध अधिक दृढ करण्यासाठी भारतीय समुदाय करत असलेल्या प्रयत्नांबद्दल आम्हाला अभिमान आहे. आज संध्याकाळी अहलान मोदी या कार्यक्रमात संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला भेटायला मी उत्सुक आहे ! या अविस्मरणीय घटनेचे तुम्हीही साक्षीदार व्हा" असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY

Media Coverage

A Milestone in Financial Inclusion: The Success Story of PMSBY
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 मे 2026
May 09, 2026

Citizens Celebrate India’s Civilisational & Economic Awakening Under PM Narendra Modi