हस्तलिखितांच्या जतनासाठी आचार्य श्री कैलाससागरसूरी ज्ञानमंदिर करत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. ''अशा प्रकारचे कार्य हिरीरीने करणारे आणि भावी पिढ्या आपल्या समृद्ध इतिहासाशी जोडलेल्या राहतील, याची सुनिश्चिती करणारे असे अनेक उत्साही समूह आपल्या देशात आहेत, याचा मला अभिमान वाटतो,'' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे : 

''हस्तलिखितांच्या जतनासाठी आचार्य श्री कैलाससागरसूरी ज्ञानमंदिर करत असलेल्या प्रयत्नांची मला एक झलक पाहता आली.  अशा प्रकारचे कार्य हिरीरीने करणारे आणि भावी पिढ्या आपल्या समृद्ध इतिहासाशी जोडलेल्या राहतील, याची सुनिश्चिती करणारे असे अनेक उत्साही समूह आपल्या देशात आहेत, याचा मला अभिमान वाटतो ''

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi