थोर  विचारवंत,समाज सुधारक ,प्रखर देशभक्त महर्षी दयानंद सरस्वती यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली.

एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे,

"महान विचारवंत, समाज सुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी महर्षी दयानंद सरस्वती जी यांना  त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी नमन.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांडा विरोधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले . शिक्षण आणि महिला सबलीकरणाबरोबरच भारतीय परंपरा आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी त्यांचे प्रयत्न देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहतील."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India launches $1.5 billion maritime insurance pool, issues first covers

Media Coverage

India launches $1.5 billion maritime insurance pool, issues first covers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 मे 2026
May 13, 2026

Leadership That Leads by Example: PM Modi's Push for Mindful Growth, Innovation & Infrastructure