पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांची निःस्वार्थ सेवेची भावना देशवासियांना सतत प्रेरणा देत राहील असेही ते म्हणाले.

आपल्या एक्स संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"संपूर्ण क्रांतीचे जनक लोकनायक जयप्रकाश नारायण यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.  त्यांनी आयुष्यभर भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची निःस्वार्थ सेवेची भावना देशवासियांना नेहमीच प्रेरणा देईल.

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India's direct tax collection surges 18% to Rs 19.58 lakh crore, exceeds targets

Media Coverage

India's direct tax collection surges 18% to Rs 19.58 lakh crore, exceeds targets
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 एप्रिल 2024
April 21, 2024

Citizens Celebrate India’s Multi-Sectoral Progress With the Modi Government