पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहिली आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:
“आपल्या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मी त्यांना आदरांजली वाहतो.”
On his death anniversary today, I pay my tributes to our former Prime Minister Shri Rajiv Gandhi Ji.
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2025


