माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारताच्या माजी पंतप्रधान,श्रीमती इंदिरा गांधी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करत आहे."
On her death anniversary, paying tributes to India’s former Prime Minister, Smt. Indira Gandhi Ji.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2021


