पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. नरेंद्र मोदी म्हणाले की, रामविलास पासवान यांचा दलित, मागासवर्गीय आणि वंचितांच्या हक्कांसाठीचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. त्यांचे संपूर्ण जीवन सामाजिक न्यायाला समर्पित होते. दलित, मागासवर्गीय आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष कधीही विसरता येणार नाही."
पूर्व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जी को उनकी जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। उनका संपूर्ण जीवन सामाजिक न्याय को समर्पित रहा। दलितों, पिछड़ों और वंचितों के अधिकारों के लिए उनके संघर्ष को कभी भुलाया नहीं जा सकता। pic.twitter.com/SCqIav16He
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2025


