पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये सांगितले:
"महाराजा अग्रसेन जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर वंदन. त्यांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक न्याय आणि ऐक्य यांचे प्रतीक आहे. सद्भावना आणि आपापसातील बंधुभावाचा त्यांचा संदेश देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील."
महाराजा अग्रसेन जी की जयंती पर उन्हें सादर नमन। उनका संपूर्ण जीवन सामाजिक न्याय और एकता का प्रतीक है। सद्भावना और आपसी भाईचारे का उनका संदेश देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2025


