पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री. के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "श्रेष्ठ नेते श्री. के. कामराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहत आहे. त्यांनी आपले जीवन राष्ट्रविकास आणि सामाजिक सबलीकरणासाठी समर्पित केले. शिक्षण, आरोग्यसेवा आणि महिला सबलीकरणावर त्यांनी भर दिला होता आणि त्यांचे हे कार्य ते जनतेला प्रेरणा देत राहील."
Paying homage to the great Shri K. Kamaraj on his birth anniversary. He dedicated his life to national development and social empowerment. His emphasis on education, healthcare and women empowerment continue to inspire the people of India.
— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2021


