पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संसद संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
“आज सकाळी संसद संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.”
Paid homage to Dr. Babasaheb Ambedkar in the Parliament complex earlier today. pic.twitter.com/KihvxHy0Oj
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026


