शेअर करा
 
Comments

वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मानवी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणारे  वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांना मी हृदयापासून आदरांजली वाहतो. ते सर्व भारतीयांचे देखील आदर्श आहेत. या महिन्यात काही दिवसांनी ऐतिहासिक #मुजीबबार्शो सोहोळ्या#साठी बांग्लादेशाला भेट देण्याची संधी मिळत आहे  हे मी माझे भाग्य समजतो.” 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India scripts history, gratitude to our doctors and nurses: PM Narendra Modi on 100 crore vaccination feat

Media Coverage

India scripts history, gratitude to our doctors and nurses: PM Narendra Modi on 100 crore vaccination feat
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Leaders from across the world congratulate India on crossing the 100 crore vaccination milestone
October 21, 2021
शेअर करा
 
Comments

Leaders from across the world congratulated India on crossing the milestone of 100 crore vaccinations today, terming it a huge and extraordinary accomplishment.