Lohri symbolises renewal and hope: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नारायणा, दिल्ली येथील लोहरी उत्सवात सहभागी झाले.लोहरीच्या सणाचे अनेक लोकांसाठी विशेषतः उत्तर भारतातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे.लोहरीचे हे पर्व नूतनीकरण आणि आशेचे प्रतीक आहे.तसेच ते शेती आणि आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांशी देखील संबंधित असलेले पर्व आहे.

 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले

"लोहरीच्या सणाचे अनेक लोकांसाठी विशेषतः उत्तर भारतातील लोकांसाठी विशेष महत्त्व आहे. लोहरीचे हे पर्व नूतनीकरण आणि आशेचे प्रतीक आहे. तसेच ते शेती आणि आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांशी देखील संबंधित असलेले पर्व आहे.आज संध्याकाळी मला दिल्लीतील नारायणा येथे लोहरीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.या उत्सवात जीवनाच्या सर्व स्तरातील लोक विशेषतः युवा आणि महिला सहभागी झाल्या.सर्वांना लोहरीच्या शुभेच्छा!"

 

"दिल्लीतील लोहरी कार्यक्रमाची आणखी काही दृश्ये"

 

Wishing everyone a happy Lohri!"

 

 

"Some more glimpses from the Lohri programme in Delhi."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why Amazon, Microsoft, Google are pouring $57 billion to build AI infrastructure in India

Media Coverage

Why Amazon, Microsoft, Google are pouring $57 billion to build AI infrastructure in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Gujarat meets the Prime Minister
June 25, 2026

Governor of Gujarat, Shri Acharya Devvrat met with the Prime Minister Shri Narendra Modi, today.

The Prime Minister posted on X;

Governor of Gujarat, Shri @ADevvrat met Prime Minister @narendramodi today.