सिकंदराबाद येथील क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेने आपल्या परिसरातील 200 वर्षे जुन्या वारसा विहिरीचे नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. याचबरोबर सिकंदराबादच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेने जलसंधारणाच्या सोयीसाठी वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) खड्डे बांधले.
रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे."
Heritage Well revived!
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 24, 2023
Promoting sustainable & green initiatives Zonal Railway Training Institute, Secunderabad, revived a 200-year-old heritage well on its premises & further built Rainwater Harvesting Pits around it to facilitate water conservation. pic.twitter.com/4FteTWJ4ig


