निरोगी दृष्टी, समृद्ध काशी’ अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या ट्विट संदेशाला प्रतिसाद म्हणून पाठविलेल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“या अभियानात सहभागी झालेल्या माझ्या सर्व काशीवासी बंधू-भगिनींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुम्हां सर्वांचे निरोगी जीवन काशीच्या विकासाला नवी शक्ती देईल.”
इस अभियान का हिस्सा बने काशी के मेरे सभी भाई-बहनों को हार्दिक शुभकामनाएं। आपका आरोग्यपूर्ण जीवन काशी के विकास में नई ऊर्जा प्रदान करेगा। https://t.co/FE0o72cG36
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2023


