पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवाद साधला.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“जी 7 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. @CyrilRamaphosa”
Happy to interact with the President of South Africa, Mr. Cyril Ramaphosa at the G7 Summit.@CyrilRamaphosa pic.twitter.com/VfQhuysSmB
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025


