पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिंह प्रकल्पां’तर्गत गुजरातमधील सिंहांचे संरक्षण व त्यांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या X वरील संदेशावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी म्हणाले,
“खूपच उत्साहवर्धक माहिती! ‘सिंह प्रकल्पां’तर्गत गुजरातमधील सिंहांना अनुकूल वातावरण मिळत असून त्यांचे संरक्षणही होत असल्याचे पाहून अतिशय आनंद होत आहे.”
बहुत उत्साहित करने वाली जानकारी! यह देखकर बेहद खुशी हो रही है कि ‘प्रोजेक्ट लॉयन’ के तहत किए जा रहे प्रयासों से गुजरात में शेरों को अनुकूल माहौल मिलने के साथ ही उनका संरक्षण भी सुनिश्चित हो रहा है। https://t.co/YFUVBKVtF3
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2025


