पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहाग बिहू निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या बोहाग बिहूच्या सणाला ते आसाम मध्ये राहून या राज्यातल्या प्रिय जनतेसोबत बोहाग बिहू साजरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एका ट्विट च्या माध्यमातून पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या की
“सर्वांना अप्रतिम अशा बोहाग बिहू सणाचा लाभ होवो!”
Have a wonderful Bohag Bihu! pic.twitter.com/ansUPZ9qpN
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2023


