पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"दीपावलीच्या मंगल पर्वानिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हे प्रकाश पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, हीच मनोकामना.
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा."
दीपावली के पावन अवसर पर देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। मेरी कामना है कि यह प्रकाश पर्व आप सभी के जीवन में सुख, संपन्नता और सौभाग्य लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2021
Wishing everyone a very Happy Diwali.


