पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बथुकम्मा च्या मंगल मुहूर्तावर सर्वांना, विशेषतः तेलंगणातील नारी शक्तीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सर्वांना, विशेषतः तेलंगणातील नारी शक्तीला बथुकम्मा निमित्त शुभेच्छा. या सणामुळे निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ होवो आणि आपली फुलांविषयीची आवड अधिक जोपासली जावो."
Greetings to everyone, particularly the Nari Shakti of Telangana on the auspicious occasion of Bathukamma. May this festival deepen our connect with nature and deepen interest in flowers.
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2022