पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अक्षय्य तृतीयेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की:
"अक्षय्य तृतीयेच्या तुम्हा सर्वांना अनंत शुभेच्छा. मानवतेला समर्पित हा पवित्र सण सर्वांसाठी यश, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, जेणेकरून विकसित भारताच्या संकल्पाला नवीन शक्ती लाभो."
आप सभी को अक्षय तृतीया की अनंत शुभकामनाएं। मानवता को समर्पित यह पावन पर्व हर किसी के लिए सफलता, संपन्नता और प्रसन्नता लेकर आए, जो विकसित भारत के संकल्प को नई शक्ति प्रदान करे।
— Narendra Modi (@narendramodi) April 30, 2025