एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त, सर्व  मेहनती अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी स्मरण केले आहे.

‘अभियंता दिनाच्या सर्व मेहनती अभियंत्यांना शुभेच्छा. आपली पृथ्वी अधिक उत्तम आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यामध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिकेसाठी आभार मान्ण्याकरिता शब्द अपुरे आहेत. एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करतो.’असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How BrahMos is breaking through the shackles on India’s defence exports

Media Coverage

How BrahMos is breaking through the shackles on India’s defence exports
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to former Prime Minister Shri Rajiv Gandhi
August 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to former Prime Minister, Shri Rajiv Gandhi, on the occasion of his birth anniversary.

In a post on X, Shri Modi said;

“On the occasion of his birth anniversary, paying homage to former Prime Minister of India, Shri Rajiv Gandhi.”