पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
“प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा. यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याने हा दिवस आणखी विशेष आहे. देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण एकजूट होऊन पुढे जावूया, हीच मनोकामना.
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.’’
गणतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। इस बार का यह अवसर इसलिए भी विशेष है, क्योंकि इसे हम आजादी के अमृत महोत्सव के दौरान मना रहे हैं। देश के महान स्वतंत्रता सेनानियों के सपनों को साकार करने के लिए हम एकजुट होकर आगे बढ़ें, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2023
Happy Republic Day to all fellow Indians!


