आदिवासींच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या सम्मक्का-सरक्का मेदारम जथारा या सणाच्या प्रारंभाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मोदी यांनी सम्माक्का-सरक्का यांना वंदन करत मूर्तिमंत उदाहरण असलेल्या त्यांच्या ऐक्याचे आणि शौर्याचे स्मरण केले आहे .
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
सर्वात मोठ्या आदिवासी सणांपैकी एक असलेल्या
आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या चिरस्थायी भावनेचा सचेत आविष्कार असलेल्या समक्का-सरक्का मेदारम जथारा या सणाला प्रारंभ झाल्याबद्दल शुभेच्छा. हा जथारा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सामुदायिक भावनेचा उत्तम संगम आहे. आपण सम्माक्का-सरक्का यांना वंदन करूया आणि मूर्तिमंत उदाहरण असलेल्या त्यांच्या ऐक्याचे आणि शौर्याचे स्मरण करूया.”
Greetings on the start of the Sammakka-Sarakka Medaram Jathara, one of the largest tribal festivals, and a vibrant manifestation of the enduring spirit of our cultural heritage. This Jathara is a great fusion of devotion, tradition and community spirit. We bow to Sammakka-Sarakka…
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2024
గిరిజనుల అతిపెద్ద పండుగలలో ఒకటైన,మన సాంస్కృతిక వారసత్వానికి చిరకాల స్ఫూర్తిగా నిలిచే చైతన్యవంతమైన వ్యక్తీకరణ అయిన ఈ సమ్మక్క-సారక్క మేడారం జాతర ప్రారంభోత్సవానికి శుభాకాంక్షలు. ఈ జాతర భక్తి, సంప్రదాయం, సమాజ స్ఫూర్తిల గొప్ప కలయిక. మనం సమ్మక్క-సారక్కలకు ప్రణమిల్లుదాం, వారు…
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2024


