पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महा बिशुबा पना संक्रांती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वरील एका संदेशामध्ये त्यांनी म्हटले,
“महा बिशुबा पना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”
Happy Maha Bishuba Pana Sankranti! pic.twitter.com/JZ4SJNbvDF
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2026


