पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कारागिरांकडे असलेल्या कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या आपल्या समृद्ध विणकाम परंपरेचा सोहळा आजच्या दिवशी आपण साजरा करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारताची हातमाग विविधता तसेच रोजगार आणि समृद्धी यासाठी प्रोत्साहन देण्यामध्ये याची भूमिका याचा आपल्याला अभिमान आहे असे त्यांनी म्हटले आहे.
एक्स’ या समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी यांनी म्हटले आहे.
“राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या शुभेच्छा.
आजचा दिवस हा आपल्या कारागिरांकडे असलेल्या कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या आपल्या समृद्ध विणकाम परंपरा साजरा करण्याचा दिवस आहे. भारताची हातमाग विविधता तसेच रोजगार आणि समृद्धी यासाठी प्रोत्साहन देण्यामध्ये याची भूमिका याचा आपल्याला अभिमान आहे,”
Best wishes on National Handloom Day!
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2025
Today is a day to celebrate our rich weaving traditions, which showcase the creativity of our people. We are proud of India’s handloom diversity and its role in furthering livelihoods and prosperity. pic.twitter.com/dHOwbZILCW


