पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमधील दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली आहे.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"इंदूरमधील दुर्घटनेचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. मुख्यमंत्री @ChouhanShivraj जी यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार वेगाने बचाव आणि मदत कार्य करत आहे.  सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करत आहे.."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Scan, withdraw, done: EPFO 3.0 plans instant PF access via ATMs and UPI

Media Coverage

Scan, withdraw, done: EPFO 3.0 plans instant PF access via ATMs and UPI
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 मे 2026
May 28, 2026

A Stronger, Greener, Prouder India: 12 Years of PM Modi’s Bold Reforms Driving Growth, Innovation & Inclusive Progress