पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा."
On the auspicious occasion of Gudi Padwa, my greetings to you all. pic.twitter.com/efgeBZfpjA
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
गुढीपाडव्याच्या या मंगल प्रसंगी, आपणां सर्वांना माझ्या शुभेच्छा. pic.twitter.com/BDfKtXBvPO
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023


