बेलग्रेड येथे आयोजित जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"आपल्या कुस्तीपटूंनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. बेलग्रेडमध्ये आयोजित जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल  @Phogat_Vinesh आणि @BajrangPunia यांचे अभिनंदन. हे पदक दोघांसाठी विशेष आहे कारण विनेश या स्पर्धेत  दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि बजरंगने त्याचे चौथे पदक पटकावले आहे. "

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Domestic air passenger traffic to rise by 3-6 pc in this fiscal: ICRA

Media Coverage

Domestic air passenger traffic to rise by 3-6 pc in this fiscal: ICRA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जुलै 2026
July 24, 2026

Aatmanirbhar in Action — Space, Missiles, EVs & Livelihoods Under PM Modi’s Watch