शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानावर विश्वास दाखविल्याबद्दल  आणि कोविड 19 प्रतिबंधक लस मात्रांचा 200 कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या डॉक्टर परिचारिका, वैज्ञानिक, पहील्या फळीतले कार्यकर्ते,संशोधक आणि उद्योजकांचे देखील अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधानांनी आपलं मनोगत सामायिक केले. 

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतात,  भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. कोविड प्रतिबंधक लस मात्रांचा 200 कोटींचा विशेष टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन. भारताची लसीकरण मोहीम इतक्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल मला अभिमान वाटतो. या लसीकरण मोहिमेमुळे  कोविड -19  विरोधातला जागतिक लढा आणखी  मजबूत व्हायला मदत होईल.

संपूर्ण लसीकरण प्रक्रियेत देशवासीयांनी विज्ञानावर आपला विश्वास दाखवला. आपले डॉक्टर, परिचारिका,  पहिल्या फळीतले कर्मचारी, वैज्ञानिक, संशोधक आणि उद्योजक यांनी सुरक्षित भूमी ठेवण्यात मोठे योगदान दिले.मी त्यांच्या धैर्याचं आणि अथक परिश्रमाचे कौतुक करतो.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Why Amit Shah believes this is Amrit Kaal for co-ops

Media Coverage

Why Amit Shah believes this is Amrit Kaal for co-ops
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM condoles demise of veteran singer, Vani Jairam
February 04, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the demise of veteran singer, Vani Jairam.

The Prime Minister tweeted;

“The talented Vani Jairam Ji will be remembered for her melodious voice and rich works, which covered diverse languages and reflected different emotions. Her passing away is a major loss for the creative world. Condolences to her family and admirers. Om Shanti.”