पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम . के. स्टॅलिन यांचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले :
“तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एम. के. स्टॅलिन यांचे अभिनंदन.”
Congratulations to Thiru @mkstalin on being sworn-in as Tamil Nadu Chief Minister.
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2021


