बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत  सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"भारताच्या बॅडमिंटन चमूने यश आणि उत्कृष्टतेची नव्याने व्याख्या केली  आहे. @satwiksairaj आणि @Shettychirag04 नी सांघिक कृती आणि कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. आगामी काळात ते भारताला आणखी मानसन्मान मिळवून देवोत . #Cheer4India"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Teachers: The artists of education

Media Coverage

Teachers: The artists of education
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 सप्टेंबर 2026
September 07, 2026

Vasudhaiva Kutumbakam in Action: Tech Hub, Border Villages, Global Leadership by PM Modi