फ्रान्समध्ये पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरज यापुढेही आपल्या क्रीडापटूंना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहील  आणि भारताचा अभिमान उंचावत राहील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

" नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे! त्याने वेळोवेळी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये यशस्वी होऊन तो मायदेशी येत असल्याने भारत आनंदित झाला आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. यापुढेही अनेक उदयोन्मुख क्रीडापटूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तो प्रेरित करत राहील  आणि भारताचा अभिमान उंचावत राहील. @Neeraj_chopra1"

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Oh My God! Maha Kumbh drives 162% jump in flight bookings; hotels brimming with tourists

Media Coverage

Oh My God! Maha Kumbh drives 162% jump in flight bookings; hotels brimming with tourists
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates the devotees who took part in the first Amrit Snan at Mahakumbh on the great festival of Makar Sankranti
January 14, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the devotees who took part in the first Amrit Snan at Mahakumbh on the great festival of Makar Sankranti.

Sharing the glimpses of Mahakumbh, Shri Modi wrote:

“महाकुंभ में भक्ति और अध्यात्म का अद्भुत संगम!

मकर संक्रांति महापर्व पर महाकुंभ में प्रथम अमृत स्नान में शामिल सभी श्रद्धालुओं का हार्दिक अभिनंदन।

महाकुंभ की कुछ तस्वीरें…”