आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारताच्या पुरुष कॉक्सलेस फोर रोइंग संघातील आशिष, भीम सिंग, जसविंदर सिंग आणि पुनित कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
हे उल्लेखनीय यश मिळवण्यासाठीच्या संघाच्या अविश्वसनीय दृढनिश्चयाचे आणि समन्वयाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.
𝓐 𝓫𝓮𝓪𝓾𝓽𝓲𝓯𝓾𝓵 𝓑𝓻𝓸𝓷𝔃𝓮🥉
— SAI Media (@Media_SAI) September 25, 2023
With strength and determination, our 🇮🇳 men's Coxless 4 #Rowing Team of Ashish, Bheem Singh, Jaswinder Singh & Punit Kumar achieved a remarkable feat! 🚣♂️🥉
In the final race, they powered through the waters with a timing of 06:10.81,… pic.twitter.com/W03YbQll6F


