पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या भालाफेक-F54 मध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल लक्षितचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या भालाफेक-F54 मध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल लक्षितचे हार्दिक अभिनंदन.
त्याची अदम्य भावना आणि जिद्द प्रतीत झाली. त्याचा अभिमान वाटतो."
Heartiest congratulations to Laxit for clinching the Bronze Medal in Men's Javelin Throw-F54 at the Asian Para Games 2022.
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2023
He has shown great spirit and determination. Proud of him. pic.twitter.com/H91csmZDvM


