पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले. 

 

भारत आणि नेपाळ यांच्यात असलेले मैत्रीचे अतिशय घनिष्ठ संबंध आणखी बळकट होतील आणि परस्परांना फायदेशीर असलेल्या सहकार्याचा आणखी विस्तार होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.  

मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले:

“ नेपाळचे पंतप्रधान म्हणून तुमची नियुक्ती झाल्याबद्दल @kpsharmaoli तुमचे हार्दिक अभिनंदन. आपल्या दोन्ही देशांदरम्यान असलेले मैत्रीचे अतिशय घनिष्ठ संबंध आणखी बळकट होतील आणि आपल्या जनतेच्या प्रगती आणि समृद्धीसाठी परस्परांना फायदेशीर असलेल्या सहकार्याचा आणखी विस्तार होईल, अशी मला आशा आहे.

 @PM_nepal_”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Emerging cities see 42% growth in GCC jobs, outpacing metros: Report

Media Coverage

Emerging cities see 42% growth in GCC jobs, outpacing metros: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 मे 2026
May 27, 2026

Strategic, Sustainable, Self-Reliant: How PM Modi is Building Viksit Bharat