पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटातल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. "आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. बाधित व्यक्तींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह जी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

"आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. बाधित व्यक्तींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह जी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला."

@AmitShah

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India driving South Asia as world's brightest growth spot: WEF survey

Media Coverage

India driving South Asia as world's brightest growth spot: WEF survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जानेवारी 2026
January 17, 2026

Citizens Celebrate Unstoppable India: PM Modi's Vision of Innovation and Inclusion