पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची पंतप्रधानांनी केली घोषणा

मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आज झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे:

"मध्य प्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल अतीव दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमींना लवकर स्वास्थ्य लाभ व्हावा ही सदिच्छा.

प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये मदत देण्यात येईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Takes A 'Jhooth Ki Goonj' Swipe At Rahul Gandhi On GDP Numbers: 'Those Mired In Despair...'

Media Coverage

PM Modi Takes A 'Jhooth Ki Goonj' Swipe At Rahul Gandhi On GDP Numbers: 'Those Mired In Despair...'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives
September 02, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives.

The Prime Minister wrote on X;

"अभयस्यैव यो दाता तस्यैव सुमहत्फलम् ।

न हि प्राणसमं दानं त्रिषु लोकेषु विद्यते ॥"

Whoever takes away people's fear receives great blessings, and in all three worlds, there is no greater gift than saving a life.