पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जाहीर केली मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमांवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :

"राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले. आपल्या जिवलगांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना मी करतो.

प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये दिले जातील. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान @narendramodi"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's Success Is Success Of Malaysia, Asia’: PM Modi

Media Coverage

India's Success Is Success Of Malaysia, Asia’: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 फेब्रुवारी 2026
February 07, 2026

Empowering the Nation: Trade Deals, Tech Innovations, and Rural Revival Under PM Modi